दु:खद निधन : जळगांव येथील कै. मालतीताई माधवराव बडगुजर यांचे दु:खद निधन

दु:खद निधन पारोळा,(बहादरपूर)ह.मु.जळगांव येथील: श्री.माधवराव काशिनाथ बडगुजर यांच्या धर्म पत्नी कै.मालतीताई माधवराव बडगुजर यांचे आज दि.१३/०८/१९ रोजी सकाळी ०७:००वा.वयाच्या ७२ व्या वर्षी ह्रदय विकाराने,अल्पशा आजाराने पुणे येथे दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दि.१५ ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी २:००वा. क्षितीज, गेट क्र.३११/४, प्लाॅट क्रमांक ३,सिध्दिविनायक पार्क जळगांव येथून निघणार आहे  त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली  ।।

3 Comments

Leave a Reply to Yashwant K Chavan Cancel reply

Your email address will not be published.


*