?????????
उत्कृष्ट समाजसेवक, समाजसेवेसाठी अहोरात्र झटनारे, मनमिळाउ आणि हसतमुख व्यक्तिमत्व, आपल्या कार्यक्षेत्रात विविध पुरस्काराने सन्मानित झालेले एक आदर्श समाजसेवक, खाकी वर्दितला देव माणूस, समाजाचे जेवढेही कार्यक्रम असतात त्यात भाऊ सगळ्यांच्या अगोदर हजर असतात, खरोखर आपली नोकरी करत असतांना समाज कार्यात अग्रेसर राहणे हे खूप महत्वाचे आहे, म्हणूनच आपल्या कर्तुत्वाला दाद द्यावी लागेल असे आमचे बंधू श्री. सुनील भाऊ बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
???♦♦♦???
अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply