हाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत अभियंता पदांच्या 450 जागा

? महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत अभियंता पदांच्या 450 जागा

LetsUp । Job

?‍♂ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील बांधकाम अभियंता (पदवी/ पदविका) आणि वितरण अभियंता (पदविका) प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 450 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. ..

? जागा व शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता (पदवी) : 28 जागा
? शैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

स्थापत्य अभियंता (पदविका) : 14 जागा
? शैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वितरण अभियंता (पदविका) : 408 जागा
? शैक्षणिक पात्रता – उमेदवार विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

? वयोमर्यादा : 20 ऑगस्ट 2019 रोजी 35 वर्षे, (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्ष 3 वर्ष सवलत.)

? नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

? परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ₹500/- (राखीव प्रवर्ग: ₹250/-)

?‍? परीक्षा – ऑगस्ट 2019 मध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.

? अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2019

? जाहिरात पहा : http://bit.ly/MSEDCLadd

? ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/mahadiscomonline

? व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/HpcBFG

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*