दुःखद निधन : वर्षी येथील कै.सुंदरबाई जानकीराम बडगुजर यांचे दुःखद निधन

दुःखद निधन –
शिंदखेडा, वर्षी येथील : मा.उप सरपंच, अ.भा.बडगुजर स.म.समिती मा.उपाध्यक्ष श्री.माधव जानकीराम बडगुजर यांच्या मातोश्री तथा जेष्ठ समाजसेवक श्री नथ्थू नामदेव बडगुजर यांची बहिण कै.सुंदरबाई जानकीराम बडगुजर यांचे आज दि.१०/०८/१९ रोजी सकाळी ०९ वा. २८ मि.वयाच्या ८६ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.११/०८/१९ रोजी सकाळी १० वाजता माळी गल्ली वर्षी येथून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!


अ.भा.बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या आणि सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ. भा. बडगुजर समाज कल्याण समिती, अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून ।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

कै.सुंदरबाई जानकीराम बडगुजर

1 Comment

Leave a Reply to प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*