साईराज विजय बडगुजर चे राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत यश

नंदुरबार येथील श्री विजय गोविंद बडगुजर यांचा मुलगा साईराज विजय बडगुजर हा येथील डी आर विद्यालयात 7 वी मध्ये शिकतो आहे , राज्यस्तरीय टेनिक्वॉयीट स्पर्धा नांदेड येथे पार पडली नंदुरबार जिल्हा सघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला यात 14 वर्ष वयोगटात साईराज विजय बडगुजर इ 7वी डी आर हायस्कूल ह्याच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला त्यांना ट्रॉफी व सुवर्ण पदक देवून सन्मानित करण्यात आले चि साईराज विजय बडगुजर याचे हार्दिक अभिनंदन व पुढील सहभागासाठी हार्दीक शुभेच्छा

शुभेच्छूक:- नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ, अ. भा. बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप

3 Comments

Leave a Reply to प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*