बडगुजर समाजाचे साप्ताहिक बडगुजर समाजदूत चे संपादक श्री. ईश्वर हरचंद बडगुजर सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

♦♦♦अभिष्टचिंतन♦♦♦
?? १ ॲागस्ट २०१९ ??
बडगुजर समाजाचे साप्ताहिक बडगुजर समाजदूत चे संपादक, युवकांचे मार्गदर्शक तसेच छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय व महाविद्यालय मुकटी, येथील प्राचार्य श्री ईश्वर हरचंद बडगुजर ( रा. मुकटी) आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कुलदैवत आई चामुंडा आपणास सुख समृद्धी देवो व आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा.

?शुभेच्छुक ?

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*