स्त्री – सशक्तीकरण आणि विविध शासकीय योजना विषयावर पुणे येथील बडगुजर महिला मंडळाची मार्गदर्शन पर मिटिंग – सौ. सारिका पवार यांनी केले आयोजन

सौ. सारिका पवार यांनी बडगुजर महिला मंडळ पिंपरी- चिंचवड यांच्या साठी मीटिंग घेतली…
ह्या मीटिंग मध्ये महानगरपालिका च्या सह-संघटिका यांना बोलवले व पालिकेत महिलांसाठी मोफत घेण्यात येणाऱ्या क्लासेस व योजनांची माहिती देण्यात आली .
१) महिलांनी सक्षम कसे व्हावे या साठी असणाऱ्या योजनांची व मोफत क्लासेस याची माहिती दिली….
२) बचतगटाची माहिती
३)श्रवण बाळ योजना/संजय गांधी योजना/ शिलाईमशीन योजना
४)पालिके तर्फे महिलांनादिल्या जाणारे मोफत फोर-व्हिलर ड्राइविंग क्लास ची माहिती
५) 10 व 12 च्या विद्यार्ध्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती विषयी इ. माहिती दिली……

ह्या मीटिंग साठी विजयाताई बडगुजर व कल्पना ताई बडगुजर यांचे विशेष सहकार्य मिळाले…..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*