श्री. राहुल अशोक कोतवाल लंडन येथून प्रोजेक्ट यशस्वीपणे पुर्ण करून भारतात आले

बेंगलोर येथील राहुल अशोक कोतवाल (बडगुजर ) “ईरिक्सन ग्लोबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीमार्फत लंडन येथुन प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करून नुकतेच घरी परतले आहेत.

ते फुपनगरी येथील कै. रामदास भोजू कोतवाल (बडगुजर) यांचे नातू असुन अशोक रामदास कोतवाल व सौ. अलका अशोक कोतवाल यांचे द्वितीय चिरंजीव आहे.

श्री. राहुल हे बडगुजर.इन वेब साईट साठी वेब प्रतिनिधी देखील आहेत. आपल्या वेबसाईट तर्फे त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

स्वागतोत्सुक :

आरती व संदीप शहा नंदुरबार.( बहीण व जिजाजी)

दिपाली व उमेश बडगुजर (वहिनी व मोठे भाऊ)

रश्मी राहूल बडगुजर ( पत्नी)

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*