दुःखद निधन : कै.प्रविण माधवराव बडगुजर, बडोदा, गुजरात यांचे दुःखद निधन

दुःखद निधन गुजरात,बडोदा : येथील अविश प्रविण बडगुजर
यांचे पिताश्री कै.प्रविण माधवराव बडगुजर यांचे आज दि.२८ जुलै १९ रोजी दुपारी २.३० वा. वयाच्या ५७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वा कीर्ती स्तंभ पोलो ग्राऊंडच्या मागे राहते घर बरोडा येथून निघेल त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य, अ.भा.बडगुजर
समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती, अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

2 Comments

Leave a Reply to प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*