सौ मनिषा दिपक बडगुजर यांना पुणे विद्यापीठाची Ph. D पदवी प्रदान
लोणावळा येथील सिंहगड
मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापीका सौ मनिषा दिपक बडगुजर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची Ph.D पदवी सन्मान पूर्व प्रदान करण्यात आली सौ मनिषा यांनी अॅनलिटीकल स्टडीआँफ स्कूल बस ट्रान्सपोर्ट सवीसेस आँफ मॅनेजमेंट अँड प्रायव्हेट स्कूल ईन पुणे राजन या विषयावर शोध प्रबंध सादर केला हा शोध प्रबंध त्यांनी पुणे विद्यापीठाच्या डॉ गीतांजली माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केला
डॉ मनिषा या जळगाव येथील से़ ना शिक्षक तसेच बडगुजर वि प्र मंडळाचे माजी अध्यक्ष श्रि दत्तात्रय बाजीराव बडगुजर व सौ शकुंतला बडगुजर यांच्या स्नुषा आहेत तसेच लीलाधर दत्तात्रय बडगुजर विद्यमान अध्यक्ष बडगुजर वि प्र मंडळ जळगाव यांच्या लहान भावाच्या पत्नी आहे त
या त्यांच्या यशात त्यांचे पती प्रा़ दिपक बडगुजर H. O. D. विश्वनिकेतन काँलेज अँड इंजिनियरिंग खोपोली यांचा मोठा सिंहाचावाटा आहे संसार, नोकरी सांभाळून त्यांनी हे यश संपादन केले त्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
अखिल भारतीय युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन .????


हार्दिक अभिनंदन