अभिनंदन अभिनंदन
जळगांव येथील चि. गौरव सुनील कोतवाल हा पुणे युनिव्हर्सिटी द्वारा एप्रिल 2019 मधे घेण्यात आलेल्या बी. ई ( आय. टी) फायनल परीक्षेत क्रेडिट मार्कस “CGPA 7.87 फर्स्ट क्लास विथ डिस्टींकशन सहित” ही श्रेणी मिळवली आहे. त्यांचे शिक्षण पुणे येथील एस. के. एन इंजिनिरिंग कॉलेज ला झाले.
चि. गौरव याचे अभिनंदन आई वडील डॉ. सुनिल व सौ. दर्शना कोतवाल, आजी आजोबा श्री कमलाकर व सौ. सुलभा कोतवाल तसेच आजी आजोबा श्री अरविंद व सौ. शशिकला शुक्ला , काका काकू श्री संदीप व जयश्री कोतवाल , मामा मामी श्री सागर व सौ. प्रियांका शुक्ला , आत्या मामा श्री हरिश्चंद्र व सौ. शारदा बडगुजर व मित्र परिवार व आप्तगण यांनी केले.


Leave a Reply