विणा बडगुजर झुनझुनवाला कॉलेजमध्ये लेक्चररपदी रुजु

नवी मुंबई येथील सौ. विणा अविनाश बडगुजर यांना नुकताच वाशी येथील ICLES मोतीलाल झुनझुनवाला काॅलेज मध्ये लेक्चरर म्हणून जॉब लागला.

त्यांचे शिक्षण ‘मास्टर ऑफ इंजिनीअरिंग‘ मुंबई युनिव्हर्सिटीमधून झालेले आहे.

त्यांना ४ वर्षाचा विविध कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून अनुभव आहे.

जळगाव येथील रायसोनी कॉलेज तसेच नवी मंबई येथील एमजीएम इंजिनिअरिंग कॉलेज मध्येही त्यांनी अध्यापन केलेले आहे.

 

आपली समाज वेब साईट badgujar.in डेव्हलपमेंट साठी देखील त्यांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे.

नवी मुंबई येथील बडगुजर समाज मंडळाकडून त्याचा नुकताच गौरव करण्यात आला.

 

1 Comment

Leave a Reply to Adv. Vaishali Bhushan Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*