पनवेल येथील वैशाली आणि भालचंद्र बडगुजर यांचा चिरंजीव तुषार याने नुकतेच बी. ई. मेकॅनिकल हा कोर्स विश्वनिकेतन इंजिनिअरिंग कॉलेज, खोपोली येथून पूर्ण केला. अंतिम वर्ष परीक्षेत 7.84 CGPA मिळवून त्यास यश लाभले.
त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पुढे गेट एक्झाम देऊन मास्टर्स करण्याचा त्याचा मानस आहे.
नवी मुंबई येथील बडगुजर समाज मंडळाकडून त्याचा नुकताच गौरव करण्यात आला.



Leave a Reply