?”भुसावळ शहर जागृती महिला मंडळ” ?
भुसावळ शहर जागृती महिला मंडळ यांच्यातर्फे दर पौर्णिमेला घेण्यात येणारी मीटिंग यावेळी नवीन वास्तव्यास आलेले श्री.अमोल रामकृष्ण बडगुजर यांच्याकडे घेण्यात आली.
भुसावळ शहरात नवीनच वास्तव्यास आलेल्या सौ.कल्याणी अमोल बडगुजर यांनी स्वतःहुन सर्वांना सादर मिटींग साठी आमंत्रित केल होतेे .शहरातील सर्वांचा परिचय व्हावा या उद्देशाने हे आयोजन दि.16-7-2019 रोजी ठीक 4 वाजेला त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. जागृती महिला मंडलाच्या भरपूर महिलांची उपस्थिती याठिकाणी होती. सौ.दिल्शा बडगुजर यांनी उपस्थित महिलांना Beauty care याबद्दल माहिती दिली.यावेळी अ. भा.ब.स. चे अर्थनियोजन समिती प्रमुख श्री.सुरेश महाले साहेब व सौ. विजयाताई महाले, श्री. प्रदीप बडगुजर व सौ.लता ताई बडगुजर, श्री.व सौ. संजयशेट बडगुजर , श्री.व सौ.भुपेद्र बडगुजर, श्री.व सौ. प्रशांत कमळजा, सौ.दिपाली बडगुजर, सौ. नंदा बडगुजर, सौ.मनीषा बडगुजर, सौ. सविता बडगुजर. यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार देऊन कार्येकर्माची सांगता करण्यात आली.




Leave a Reply