नंदुरबार येथील सौ. आरती आणि संदीप अशोक शहा (पालटशहा ) यांची कन्या कु. श्रुती हिला कॉम्पुटर इंजिनीरिंग ( बी. ई. ) द्वितीय वर्षात ७८% गुण मिळाले.
तीला क्लास मद्ये द्वितीय नंबर मिळाला.
सध्या ती SSBT कॉलेज, बांभोरी, जळगाव येथे शिक्षण घेत आहे. ती जळगाव येथील बांधकाम व्यावसायिक/बिल्डर श्री. अशोक शिवदास बडगुजर आणि अशोक रामदास बडगुजर (ह. मु. बँगलोर) यांची नात आहे.
श्रुतीला पुढील वाटचालीसाठी वेब टीम तर्फे शुभेच्छा.
शूभेच्छूक:
मामा: दीपाली आणि उमेश बडगुजर (औरंगाबाद) आणि रश्मी आणि राहुल बडगुजर (ह. मु. इंग्लंड)
आत्या: योगिता गणेश बडगुजर (जळगाव ) आणि अलका हेमराज बडगुजर (भुसावळ )

बडगुजर सुकन्या अध्ययनात खरोखर उत्तम प्रकारे प्रगतिपथावर आहेत हे वेबपोर्टल वरील सुकुमारी:श्रृती संदीप आरती (पालट)शहा-बडगुजर काॅलेज जळगाव यांच्या उदाहरणावरून जाणवते.श्रृती सुप्रख्यात व यशस्वीइंजिनिअर बनेलच. शुभेच्छा! / डाॅ.दिलीप -सौ.स्वाती बडगुजर : अमरावती