शांताराम जगन्नाथ बड़गुजर धुळे यांचे दि १०.७.१९ रोजी रात्री ९.००वा दुख:द निधन

धुळे येथिल समाज बांधव जानकीराम जगन्नाथ बड़गुजर बोरनारकर ह मु धुळे यांचे जेष्ठ बंधु शांताराम जगन्नाथ बड़गुजर धुळे यांचे आज दि १०.७.१९ रोजी रात्री ९.००वा दुख:द निधन झाले असुन त्यांची अंतयात्रा उद्या दुपारी १२.०० वा रहात्या घरून निघणार आहे.

पत्ता :- हरीओम कॉलनी, प्रताप मिलच्यामागे चितोड रोड, धुळे

त्यांचेआत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,
सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*