काल दिनांक 7/07/19 रोजी गलवाडे येथील समाज बांधव प्रकाश धुडकू बडगुजर व नारायण धुडकू बडगुजर(कल्याण) यांच्या मातोश्री गं भा. अन्नपूर्णा धुडकू बडगुजर यांचे रात्री 11.30 वाजता अल्पशा आजाराने अकस्मात निधन झाले.
त्यांची अंतयात्रा आज 8/07/19 रोजी दुपारी 3.0 वाजता गलवाडे येथे निघणार आहे.
त्या कल्याण येथील बडगुजर उत्कर्ष मंडळाचे माजी खजिनदार श्री. संतोष सदाशिव पवार यांच्या भगिनी होत्या.
मृत आत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो हीच चरणी प्रार्थना.
आपल्या दुःखात सर्व बडगुजर समाज, वेब पोर्टल टीम, पाक्षिक बडगुजर दर्शन परिवार व बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई. ओम शांती शांती शांती ??।।भावपूर्ण श्रद्धांजली।।

Leave a Reply