आपल्या समाजातील पिंपळकोठा बु।।येथील सामाजिक कार्यकर्ता कै.रविंद्र अर्जुन बडगुजर यांचे आज रोजी दुःखद निधन झाले तरी त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी 9 वाजता पिंपळकोठा येथे होणार आहे???? ।।गावातील अंत्यत हुशार प्रत्येक समाजाची जाण असलेला व्यक्ती आपल्या समाजाने गमावला .पूर्वी मोबाईल नव्हते तरी कोणाचाही मृत्यूचा निरोप देयचा असो,प्रत्येक नातेवाईकपर्यंत निरोप देयच काम त्याच्याकडे असायचे आणि ते ,तो निरोप प्रत्येक गावापर्यंत पोहोच करायचेच,प्रत्येक ठिकाणी ते जातीने हजर असायचे कोणाचेही गावात लग्न असो पूर्ण कार्य पार पाडल्याशिवाय ते तेथून हालायचे नाहीत आज आपल्या समाजाने,एक चांगला व्यक्ती गमावला असून त्यांची जागा घेणे कुणालाही शक्य होणार नाही परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभू दे??????व त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या दुःखात संपूर्ण समाज त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहील अशी आशा बाळगतो।।????????।शोकाकुल- समस्त बडगुजर समाज पिंपळकोठा बु।।खु।।,समस्त पिंपळकोठा बु।।खु। ग्रामस्थ, अ.भा.ब.स.युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप


Leave a Reply