दु :खद निधन : गं. भा. सगुणाबाई धुडकू बडगुजर, फागणे

दु:खद निधन – धुळे,फागणे ह.मु.जळगांव येथील अ.भा.बडगुजर समाज महासमिती अंतर्गत शिक्षण समिती प्रमुख श्री. प्रकाश धुडकू बडगुजर (पी.डी.सर) व श्री. महादू धुडकू बडगुजर यांच्या मातोश्री गं.भा. सगुणाबाई धुडकू बडगुजर यांचे आज दि.०१/०७/१९ रोजी रात्री ९:००वा वयाच्या ९४ व्या वर्षी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११:०० वा.फागणे (रहाते घरुन) येथून निघणार आहे.
त्यांचेआत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती, अ.भा.बडगुजर समाज शिक्षण समिती, अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन आणि समस्त
बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,

सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

  1. भावपूर्ण श्रद्धांजली ! ईश्वर आईच्या पुण्यत्म्यास चिरशांती देवो ! माननीय श्री पी.डी.सर व त्यांच्या परिवारास हे दुःख पेलण्याची परमेश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना ! आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत…ओंम शांती !!!

Leave a Reply

Your email address will not be published.


*