दु :खद निधन : गं. भा. कस्तुराबाई बुधा बडगुजर, पिळोदे, ता. अमळनेर

पिळोदा, ता. अंमळनेर येथील रहिवाशी गं. भा. कस्तुराबाई बुधा बडगुजर, यांचे काल रात्री ९.३० वाजता निधन झाले. त्या अमळनेर येथील टेलिफोन ऑपरेटर श्री. वसंतराव बुधा मांडेवाल यांच्या आई होत्या. त्यांची अंत्ययात्रा आज दि. ०१/०७/२०१९ दुपारी २ वाजता पिळोदा येथील राहत्या घरून निघणार आहे.
भावपुर्ण श्रद्धांजली. ओम शांती. ??

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,
आणि समस्त बडगुजर समाज यांचेकडून

।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
??ॐ शांति! ॐ शांति! ????

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*