????????
M.B.A.{एम.बी ए}परिक्षेत
?”घवघवीत यश?”
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे महासचीव श्री.राजेंद्र भालचंद्र बडगुजरसर,कुसूंबा-धुळे यांची कन्या ☄तेजश्री☄ ही एस्.एस्.व्ही.पी.एस्. महाविद्यालय,धुळे येथून एम.बी.ए. परीकपरीक्षेत ८३.३४% गुणांसह ‘ए’ग्रेड संपादन करून महाविद्यालयांत प्रथम क्रमांक पटकावला.
कु.तेजश्री चे धुळेनगरीत व कुसूंब्यांत कौतूक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कुसूंब्याची कन्या तेजश्रीl
लिलया खेचून आणली विजयश्रीll
नावलौकिक मिळवूनी दिलाl
पिता राजेंद्रसरांचा आशिर्वाद तिलाl
Weldone ‘TEJASHREE’ Weldone…..?Heartiest? Congratulations!

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर्स प्राउड टीम व ‘एक समाज एक व्यासपीठ’ प्रेरीत वेब पोर्टल टीम तर्फे कु.तेजश्री व मातापिता तथा परिवारांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस लक्षावधी शुभेच्छा ll
बातमी संकलन – प्रा. सी. डी. साळुंखे सर

Congratulations and best compliment for future. Keep it up
Congratulations on your success
हार्दिक अभिनंदन