श्री उमेश वसंत बडगुजर (FCA, M Com, DISA, MMS) यांच्या ऑफिस नं. 2 व 3, चंदन नगर, खराडी, पुणे येथील CA व्यवसायाला यशस्वी 10 वर्षे पूर्ण झाली. याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

शुभेछुक,
श्री वसंत भिलाशेठ बडगुजर,
सौ. अलका वसंत बडगुजर,
न्यायाधीश सौ. अभिव्यक्ती बडगुजर,
डॉ. दिप्ती उमेश बडगुजर,
श्री उमेश हिरालाल करोडपती ( अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर महासमिती),
श्री भगवान लक्ष्मण बडगुजर (अध्यक्ष बडगुजर उत्कर्ष मंडळ, उपाध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर महासमिती),
श्री श्रीकृष्ण भिकाजी बडगुजर (उपाध्यक्ष बडगुजर उत्कर्ष मंडळ),
श्री पंडित काशिराम नंदवालकर,
श्री मुकेश एकनाथ बडगुजर,
श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर (महासचिव अखिल भारतीय बडगुजर महासमिती),
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड ग्रुप.

Leave a Reply