चि. योगेश जनार्दन बडगुजर यांनी B.Sc Chemistry मध्ये 90.96% गुण मिळवून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मधून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. चि. योगेश हे श्री जनार्दन मुलीधर बडगुजर रा.भालोद ता यावल जिल्हा जळगाव यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशाबद्दल बद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप तर्फे त्यांचे व त्यांच्या परिवाराचे हार्दीक अभिनंदन तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा ?????

Leave a Reply