श्री. दिनेश भाऊ बडगुजर, पारोळा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समितीचे जळगांव जिल्हाध्यक्ष, युवा समितीचा कणखर बाणा, पर्यावरण प्रेमी, तन-मन-धन झोकून समाज कार्य करणारा, निस्वार्थ, प्रेमळ, स्पष्टवक्ता, समाज कार्यात सदैव तत्पर असणारे, www.badgujar.in चे वेब प्रतिनिधी, बडगुजर वेब पोर्टल टिमचे महत्वपूर्ण घटक तसेच झाडे लावा झाडे जगवा हे महाअभियान यशस्वी करण्यासाठी झटणारे पारोळा येथील युवा कार्यकर्ता श्री. दिनेश भाऊ बडगुजर यांना वाढदिवसाच्या निसर्गमय शुभेच्छा.

फार कमी वयात समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणारे आपणास अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत जावो, आपणास चांगले आरोग्य, सुख, समाधान, यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

2 Comments

  1. दि – दिलसे
    ने – नेक काम करनेवाला
    श – शक्स्
    दिलसे नेक काम करनेवाले शक्स् “दिनेश”जी को जनम दिन की हमारी ढेढ सारी शुभ कामनाएll

  2. रोखठोकपणे आपली भूमिका मांडणारे युवक समितीचे जळगांव जिल्हाध्यक्ष, वेब टीमचे खंबीर नेतूत्व, प्राउड ग्रुप सदस्य दिनेशभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    युवक समिती
    प्राउड ग्रुप

Leave a Reply to C.D.Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*