नमस्कार मी दिलीप रामकृष्ण बडगुजर नाशिक आपण सर्व समाज बांधवांनी व सर्व मंडळा तर्फे व वैयक्तिक, मित्रपरिवार माझ्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या या बद्दल मी आपला ऋणी आहे तसेच माझ्या भावी आयुष्य निरोगी व उदंड राहण्याची प्रार्थना केली सर्वांना धन्यवाद धन्यवाद

Leave a Reply