✈ परदेशगमनास सज्ज श्री. मनोज त्र्यंबक नंदवाळकर, कल्याण (फागणे)

फागणेवासी तथा सध्या कल्याणस्थित श्री.शरद त्र्यंबक नंदवाळकर यांचा सुपुत्र श्री. मनोज यांसी,जी.एस्. ई अँड सी कंपनी मुंबईतर्फे,कंपनीच्या प्रोजेक्ट यशस्वीरित्या राबविणेसांठीच्या कार्यसिध्दीस एक वर्षासांठी दक्षिण कोरियात जाणेची संधी मिळाली.
श्री. मनोज बडगुजर यांनी नाशिक येथून बी. ई. केमिकल चे शिक्षण घेतले व त्यानंतर ते कल्याण मुंबई येथे नोकरी करता स्थाईक झालेत. एक कुशल अभियंता म्हणून त्यांना कंपनीने ही संधी दिली. फागण्यात सदर बातमीने हर्षोल्हास झाला असून श्री.मनोज यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजरर्स प्राॕऊड टीम व ‘एक समाज एक व्यासपीठ’ प्रेरीत वेब पोर्टल टीम नंदवाळकर परीवाराच्या आनंदात सहभागी असून संपूर्ण परीवाराचे अभिनंदन मनःपूर्वक करीत आहोत l

✈BON✈VOYAGE✈MANOJWISHING YOU VERY COMFORTABLE STAY At The Destination you are visiting.All the Best?*

श्री. मनोज नंदवाळकर

2 Comments

  1. BON VOYAGE……MANOJ..ll
    Always show Bharat का JOSH..ll
    Wish you very Happy,Heathy & Safe Journey and Very Comfortable Stay at the Destinaination You are Visiting.
    All The Best,

  2. BON VOYAGE……MANOJ..ll
    Always show Bharat का JOSH..ll
    Wish you very Happy,Heathy & Safe Journey and Very Comfortable Stay at the Destinaination You are Visiting.
    All The Best.

Leave a Reply to C.D,Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*