कु. रिध्दी विजय बडगुजर हिस SSC च्या परिक्षेत यश संपादन करीत मिळविले ९४.४०% गुण

रिध्दी च्या मार्क्स् ची वृध्दी l
दर्शविते तिच्या मेहनतीची सिध्दी ll
कल्याणचे श्री.बडगुजर विजय l
यांच्या रिध्दीने ९४.४% गुणांनी साकारला जय ll

कु.रिध्दी कल्याणचे श्री.विजय नामदेव बडगुजर यांची सुकन्या हिने डॉन बास्को या शाळेत दहावी (S.S.C.) मध्ये ९४.४०% गुण संपादन करून यश संपादन केले. विशेष म्हणजे गणित व सायन्स मध्ये ९६% गुण मिळविलेत.
कु. रिध्दीचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.

अखिल भारतीय बडगुजर युवक समिती,बडगुजरर्स प्राउड टीम व वेब पोर्टल तर्फे हार्दिक अभिनंदन व भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छाl
????????

बातमी संकलन – प्रा. सी. डी. साळुंखे सर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*