श्री दिलीप रामकृष्ण बडगुजर यांचा आज जन्मदिन

प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक महानगरातील पंचवटी विभागाचे सामाजिक कार्यकर्ते सदा सर्वदा सामाजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले असे आपले सर्वाचे परिचीत..

श्री दिलीप रामकृष्ण बडगुजर यांचा आज जन्मदिन
ह्या निमित्ताने आपणांस मन:पूर्वक शुभेच्छा….!
?????????
दिलीप शेठ आपणांस आई चामुंडा उदंड व निरोगी आयुष्य देवो…ह्याच सदिच्छा आपणांस

शुभेच्छुक ….
बडगुजर समाज
श्री चामुंडा माता युवक मित्र मंडळ
नाशिक
अ. भा. ब. समाज युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
वेब पोर्टल टिम

??????????????????

?जय बडगुजर सेना?

1 Comment

Leave a Reply to Pradeep Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*