दु:खद निधन – कै.राजेंद्र रघुनाथ बडगुजर, फागणे, ह. मु. टेंबघर, भिवंडी

फागणे, ह.मु.टेंबघर-भिवंडी येथील श्री.रघुनाथ पितांबर बडगुजर यांचा मुलगा कै.राजेंद्र रघुनाथ बडगुजर यांचे आज दि.१६.०६.१९.रोजी सकाळी ५:३०वा.वयाच्या ५१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज संध्या. ५:०० वा टेंबघर साईबाबा मंदिराजवळ कल्याण-भिवंडी रोड, रहाते घरुन निघेल. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ. भा. ब. समाज कल्याण समिती, अ. भा.‌ बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सन्माननीय सदस्य यांचे कडून

।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*