दिलीपभाऊ व शुभांगी वहिनी यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आमच्या ग्रुपची शान, सर्व्यांच्या हृदयात ज्यांचे स्थान , समाजा मध्ये आहे ज्यांना मान, मित्रांचे जीव की प्राण , एकमेकांची आहेत जान , अश्या आमच्या मित्र व वहिनीला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा छान छान छान???

अखिल भारतीयबडगुजर समाज युवक समितीचे अध्यक्ष तसेच नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळाचे माजी अध्यक्ष लँड डेव्हलपर असे महान कर्तुत्व व नेतृत्व असे दिलीप राघव बडगुजर व त्यांच्या पत्नी सौ शुभांगी दिलीप बडगुजर या दांपत्यास सोळाव्या लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप, नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ

2 Comments

  1. श्री.दिलीपभाऊ व सौ.शुभांगी बडगुजर यांना लग्नदिनाच्या कोटीकोटी शुभेच्छाll
    आपण दोघांचे वैवाहिक जिवन सदसर्वदा आनंददायी राहोll
    आपण दोघांना आरोग्यदाई दिर्घायुष्य लाभो ll
    दिलीपभाऊ आपल्या शुभ करकमलाव्दारे समाज विकास-संघटण-प्रगती-घडविणेचे सत्कार्यासांठी परमेश्वर आपणास बळ देवोll
    “शुभम् भवतूः”

  2. श्री.दिलीपभाऊ व सौ.शुभांगीताई आपणांस लग्नाच्या वाढदिवसाला आमच्या परिवारातर्फे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

Leave a Reply to रामकृष्ण बडगुजर, दोंडाईचा (धुळे) Cancel reply

Your email address will not be published.


*