प्रफुल्ल बडगुजरचे दहावीच्या परीक्षेत यश

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील जि. प. शाळेत कार्यरतअसलेले प्राथमिक शिक्षक श्री. सुदाम शांताराम बडगुजर, यांचा मुलगा कु. प्रफुल्ल बडगुजरने दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. तो आर.आर.विद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने यापूर्वीही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षा व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा यासह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश संपादन केले आहे. प्रफुल्लला विद्यालयाचे मुख्याध्यापक जयांशु पोळ व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन
लाभले. तसेच आई वडिलांचे प्रफुल्ल च्या यशात अमुल्य वाटा आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रफुल्ल ला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

शुभेच्छूक :

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप

प्रफुल्ल बडगुजर

3 Comments

Leave a Reply to C.D,Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*