चोपडा (मुळगाव.. अकुलखेडे) येथील समाज बांधव श्री. नितीन मधुकर बडगुजर यांची आई कै. गं. भा. मालतीबाई यांचे दि. ०९ – ०६ – २०१९ रोजी दुपारी ४ : २० वाजता, वयाच्या ७२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा…
दि. १० – ०६ – २०१९ रोजी सकाळी ठीक १० : ०० वा. राहत्या घरापासून निघणार आहे.
पत्ता- ” मधुमालती ” अग्रेसन नगर, हरेश्वर मंदिराजवळ, जुना शिरपूर रोड, शिव पॅलेस शेजारी, चोपडा, जिल्हा जळगाव.
फोन नंबर..07020741922
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना…

Leave a Reply