दुःखद निधन : पांडुरंग उ.बडगुजर राहणार (जळगाव)

RIP, Rest in Peace, Sad News

जळगाव येथील उद्योजक श्रीयुत अर्जुन पांडुरंग बडगुजर यांचे वडील पांडुरंग उखर्डू बडगुजर राहणार कुर्हे पाण्याचे( हल्ली मुक्काम जळगाव ) यांचे आज दिनांक ०८•६•२०१९ रोजी रात्री १० वाजता वय ७८ वर्ष दुःखद निधन झाले.

ईश्वर त्यांच्या आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

-अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.ब.समाज
कल्याण समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल, समस्त बडगुजर समाज आणि सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

पत्ता …
श्री.अर्जुन पांडुरंग बडगुजर
बडोदा बँक समोर , रिंग रोड,जळगाव.
( संपर्क 8788998282 )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*