औरंगाबाद येथील समाजप्रिय व समाज कार्यात अग्रेसर असणारे मा.श्री सुनील भाऊ बडगुजर (औरंगाबाद पोलिस) यांची चुलत बहीण आणि सौ. भावना सुनील बडगुजर यांची चुलत ननंद व श्री मंगल महारु शेठ बडगुजर आणि सौ कोकीळाबाई मंगल बडगुजर यांची कन्या कु.सोनल मंगल बडगुजर, रा.शेतपुरा, ता.चोपडा, जि.जळगांव ही महात्मा गांधी महाविद्यालय चोपडा येथे शिक्षण घेत आहे या विद्यार्थिनीने T.Y.Bsc. (Microbiology) मध्ये 89.80% गुणांक मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. कु.सोनल बडगुजर हि जळगांव जिल्ह्यातुन व्दितीय क्रमांकाने पास झाली असून तिचे सर्वच स्तरावरून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कु.सोनल बडगुजर हिच्या पुढील आयुष्यासाठी व शैक्षणिक वाटचालीसाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. कु.सोनल बडगुजर हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदनऔरंगाबाद येथील समाजप्रिय व समाज कार्यात अग्रेसर असणारे मा.श्री सुनील भाऊ बडगुजर( औरंगाबाद पोलिस) यांची चुलत बहीण आणि सौ. भावना सुनील बडगुजर यांची चुलत ननंद व श्री मंगल महारु शेठ बडगुजर आणि सौ कोकीळाबाई मंगल बडगुजर यांची कन्या कु.सोनल मंगल बडगुजर, रा.शेतपुरा, ता.चोपडा, जि.जळगांव ही महात्मा गांधी महाविद्यालय चोपडा येथे शिक्षण घेत आहे या विद्यार्थिनीने T.Y.Bsc. (Microbiology) मध्ये 89.8o% गुणांक मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. कु.सोनल बडगुजर हि जळगांव जिल्ह्यातुन व्दितीय क्रमांकाने पास झाली असून तिचे सर्वच स्तरावरून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कु.सोनल बडगुजर हिच्या पुढील आयुष्यासाठी व शैक्षणिक वाटचालीसाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. कु.सोनल बडगुजर हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन
शुभेच्छूक :
1)श्री.मंगल महारुशेठ बडगुजर (वडील) रा.चोपडा
2)सौ कोकीळाबाई मंगल बडगुजर (आई) रा.चोपडा
3)श्री.सुनिल रमेश बडगुजर (चुलत भाऊ) रा.औरंगाबाद
4)सौ.भावना सुनिल बडगुजर (चुलत वहीनी) रा. औरंगाबाद



Leave a Reply