श्री. ईश्वर हरचंद बडगुजर यांची प्राचार्य म्हणून पदोन्नती

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
???????????
बडगुजर समाजदुत साप्ताहिकाचे संपादक तसेच अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सदस्य समाजकार्यात तसेच शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माननीय श्री. ईश्वर हरचंद बडगुजर यांची आज दि. ०१ जून 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय येथून प्राध्यापक पदावरून पदोन्नती होऊन प्राचार्य पदावर विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप, चामुंडा माता युवक मित्र मंडळ नाशिक, व सातपुडा बडगुजर समाज मंडळ बोराडी यांच्यामार्फत त्यांच्या प्राचार्यपदाच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
???????????
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

मा. श्री. ईश्वर बडगुजर सर, मुकटी

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*