ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समितीचे समाजकार्यातील अनोखे पाऊल

????????????????

*ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समितीचे समाजकार्यातील अनोख पाऊल.. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात पुन्हा मिळाले यश*

????????????????

आपल्या बडगुजर समाजाचे कुलदैवत श्री चामुंडा माता यांचा पद आशिर्वाद लाभलेल्या सोनशेलु गावातील कु. आकाश भाईदास बडगुजर ( diploma in electrical) या विद्यार्थ्याला सिग्मा इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड चाकण याठिकाणी नोकरी मिळविण्यासाठी श्री.अनुप बडगुजर पुणे यांनी प्रयत्न केले व त्यांना यश प्राप्त झाले.

दोंडाईचा येथील श्री. अनुप राजेंद्र वडगुजर हे पुणे येथील Sigma Electric Corporation मध्ये नोकरी करतात.

आपल्या गावासाठी कर्तव्य म्हणून त्यांनी अहिंसा पाॅलीटेक्नीक, दोंडाईचा येथे कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले. आणि गावातील व समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थी कसे निवडले जातील यासाठी प्रयत्न केले. यामध्ये श्री. अनुप यांनी तब्बल २९ विद्यार्थ्यांना निवडले.

त्यांना मिळालेल्या यशाबद्दल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समितीमार्फत त्यांचे हार्दिक अभिनंदन ?

??????????

????????

*अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप*

*?जय बडगुजर सेना ?*

1 Comment

  1. श्री.अनुप बडगुजर,पुणे यांचे कार्यास त्रीवार सॕल्यूट व भविष्यात भरीव कामगिरीस खूपखूप शुभेच्छाll
    चि.आकाश ला केलेल्या मदतीचा फायदा त्याने कठोर मेहनतीने पुर्ण करणेसांठी आकाशला शुभेच्छा तथा आशिर्वाद.

Leave a Reply

Your email address will not be published.


*