?तीव्र शोकसंदेश?
अ. भा. बडगुजर समाज महासमिती समाज कल्याण विभागाचे प्रमुख सल्लागार व बडगुजर समाज सेवा ट्रस्ट अहमदाबादचे प्रमुख कार्यकर्ते कै. विक्रम यशवंतशेठ बडगुजर (जाधव) यांचे अल्पशा आजाराने दि. 24/ 5/ 2019 रोजी सकाळी 8:30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांंची अंतयाात्रा ऊद्या सकाळी 9:00 वाजता गुणत नगर सो. सा. Galaxy सिनेमा मागे, कैलास पेट्रोल पंपाजवळ, नरोडा, अहमदाबाद येथून निघणार आहे.
सर्वत्र पसरताच सर्व स्तरातील समाजाला खूप दुःख झाले. कारण विक्रम शेठ हे शांत स्वभावाचे मनमिळवु दानशूर व्यक्तिमत्व होते. त्यांनी नुकतीच बडगुजर उत्कर्ष मंडळ मुंबई मंडळाला बोर्डिंग साठी निधी स्वरूपात सहाय्य केले. गेल्या वर्षी त्यांचा अ.भा. बडगुजर समाज महासमिती च्या मिटिंगहुन परत जात असताना शिरपूर येथे अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांचा एक डोळा निकामी झाला होता. तरीसुद्धा गेल्या वर्षभरात आखिल भारतीय च्या सर्व मिटींगला ते हजर राहिले ते नेहमी सांगत मोहन शेठ आपण चांगल्या प्रकारे समाजाचे कल्याण करूया. अ.भा.बडगुजर समाज कल्याण समितीच्या शिरपूर येथील भव्य मेळाव्यात त्यांचा सर्व प्रकारचा मोठा सहभाग होता. त्यांना नेहमी वाटायचे अखिल भारतीय मजबूत व्हावा. गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र सर्व एकमताने एक दिलाने वागावं व सर्वांचे कल्याण व्हावे. म्हणून त्यांचे हे थोर विचार आठवून सर्वांना खूप दुःख झाले.
त्यांच्या आत्म्यास देव चिरशांती देवो. ही विनम्र प्रार्थना.
श्री. मोहन हिरालाल बडगुजर श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर श्री. हरिश्चंद्र सभा बडगुजर, श्री. घनश्याम रामदास अलोने श्री. प्रकाश बबन बडगुजर
श्री. ज्ञानेश्वर देविदास मोरडीया श्री. राजेंद्र बापू बडगुजर
श्री. कृष्णा (बाबू )धोंडू बडगुजर
श्री. किशोर सहादू बडगुजर श्री. आशिष पितांबर बडगुजर श्री. महेश रामकृष्ण बडगुजर श्री. सुनिल रामचंद्र बडगुजर (अहमदाबाद) व सर्व कार्यकर्ते अ. भा. बडगुजर समाज महासमिती समाज कल्याण विभाग.
अ. भा. ब. स. ओबीसी समिती, अ. भा. बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप
ओम शांती शांती शांती


।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हिच प्रार्थना ।
ओम शांति । ओम शांति ।। ओम शांति ।।।