नाशिक नगरीचे उद्योजक श्री. राजेंद्र बापू बडगुजर यांची उद्योग क्षेत्रात उंच भरारी

आपले अ. भा. बडगुजर समाज महासमिती समाज कल्याण विभागाचे उपसचिव व नाशिक येथील उद्योजक श्री. राजेंद्र बापू बडगुजर संचालक ऋषिकेश कृषी उद्योग नाशिक यांना शनिवार दि. 18 मे 2019 रोजी दिल्ली येथे झालेल्या सुमिटोमो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड जपानच्या मीटिंगमध्ये सर्वोत्कृष्ट विक्रेता भारत स्पेशालिटी केमिकल सर्वोत्कृष्ट विक्रेता भारत वेस्टझोन केमिकल्स तसेच सर्वोत्कृष्ट ग्रोथ प्रोजेक्ट भारत प्रोजीबी सन्मानित करण्यात आले यावेळी कंपनी हेड इंडिया हेड इतर कर्मचारी उपस्थित होते. हा पुरस्कार त्यांना दिल्ली येथील कार्यालयात प्रदान करण्यात आला.
या अगोदर सुद्धा राजुशेठ यांना उच्च कामगिरी केल्याबद्दल 40 लाखांची कार बक्षीस देण्यात आली होती. राजेंद्र बडगुजर कुटुंब सांभाळून समाजाचे सक्रिय कामकाज सांभाळून उद्योग क्षेत्रात त्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे या त्यांच्या यशात त्यांच्या पत्नी
सौ. साधना राजेंद्र बडगुजर यांचा मोठा सहभाग आहे तसेच उद्योगांमध्ये मेहनतीने चातुर्याने अत्याधुनिक कल्पकतेचा लाभ घेऊन आपल्या परिवाराचे बडगुजर सामानाचे नावलौकिक करावे. आपल्या कामगिरीबद्दल आपले जाहीर अभिनंदन व कौतुक करीत आहोत.

श्री. मोहन हिरालाल बडगुजर अध्यक्ष
अ. भा. बडगुजर समाज महासमिती समाज कल्याण विभाग
उपाध्यक्ष श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर (शिरपूर)
उपाध्यक्ष श्री. हरिचंद्र संभाजी बडगुजर (अहमदाबाद)
सचिव श्री. घनश्याम रामदास अलोने (ऐरोली)
श्री. ज्ञानेश्वर देविदास मोरडिया ( कल्याण)
श्री. शालिग्राम धनजी बडगुजर (शहापूर)
संघटक श्री. प्रकाश बडगूजर (ठाणे)
श्री. मुकेश एकनाथ बडगुजर (कल्याण)
श्री किशोर सहादू बडगुजर (शिरपूर)
श्री. कृष्णा धोंडू बडगुजर (शिरपूर)
श्री. उमेश लक्ष्मण बडगुजर (ठाणे)
श्री. आशिष पितांबर बडगुजर (शिरपूर)
श्री. द.श बडगुजर (जळगाव)
श्री. अमित चंद्रकांत बडगुजर (फागणे)
श्री. विक्रम यशवंत जाधव (अहमदाबाद) श्री. राजेंद्र बडगुजर (बडोदा)
श्री विजय श्रीधर बडगुजर (पानसेमल) श्री. प्रकाश आत्माराम बडगुजर (सुरत)
श्री. मदन कौतिक बडगुजर (पनवेल)
श्री. विजय पितांबर बडगुजर (नवी मुंबई) श्री. संतोष वसंतराव बडगुजर (धुळे)
श्री. आर बी चव्हाण (कल्याण)
श्री. भगवान शंकर बडगुजर (डोंबिवली) डॉ.अतुल साहेबराव बडगुजर (शिरपूर)
श्री. बाळू मोहन बडगुजर (नाशिक)
श्री. महेश रामकृष्ण बडगुजर (नाशिक)
श्री. निंबा तंगा बडगुजर (कल्याण)
श्री. गंगाराम मडकू बडगुजर (शिरपूर)
श्री. राजेन्द्र धनजी बडगुजर (मुरबाड)
श्री. सुनील त्र्यंबक बडगुजर (धुळे)
श्री. प्रदीप बडगुजर (भुसावळ)
श्री बापू किसन बडगुजर (कल्याण)
श्री. जयू नाना बडगुजर (धुळे)
श्री पंकज विजय बडगुजर (चोपडा)
श्री. गणेश गुलाबराव बडगुजर
श्री. किरण वसंत बडगुजर
सौ. सुशीलाताई नंद्वाळकर (उल्हासनगर)
सौ. अलकाताई बडगुजर (जळगाव)
सौ. माधुरीताई अलोणे (नंदुरबार)
सौ. शैला किशोर बडगुजर (शिरपूर)
सौ. रेवती ताई बडगुजर (शिरपूर)
सौ. शोभा आनंदा गिरनार (भुसावळ)
सौ. लताताई प्रदीप बडगुजर (भुसावळ)
सौ. सुनंदा भास्कर बडगुजर
सौ. सरिता मधुकर रघुवंशी.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*