कु.रश्मी रमाकांत बडगुजर (नाशिक), हिला सीबिएससी बोर्डाच्या १० वी च्या परिक्षेत ९७. २ टक्के गुण मिळवून शाळेत ४थी आली !

  • हार्दिक अभिनंदन
  • यशस्वी भव :
  • कु.रश्मी रमाकांत बडगुजर ( नाशिक ), हिला सीबिएससी बोर्डाच्या १० वी च्या परिक्षेत ९७. २टक्के गुण मिळवून शाळेत ४थी आली !
  • श्नी. रमाकांत बडगुजर हे एच. एल. ओझर येथे chief manager
    म्हणून कार्यरत आहेत. तर आई नाशिक येथे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये प्राध्यापक आहे.

” या यशा बध्दल कु. रश्मीचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

शुभेच्छूक : अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप

1 Comment

  1. कु.रश्मी बडगुजर मनंःपूर्वक अभिनंदन भरपूर कौतुक अनेक आशिर्वाद आणि खूपखूप्प शुभेच्छाll
    All the best for 11th & 12thstd.
    KEEP IT UP.

Leave a Reply

Your email address will not be published.


*