सध्या नोकरदार वर्गामध्ये एक विषय हमखास चर्चिला जात असतो, ऑफिसमध्ये कोणाला प्रोमोशन मिळाले, कोणाला पगारात इनक्रेमेन्ट (वाढीव भत्ता ) मिळाले, किंवा कोणाच्या हाती काहीच नाही लागले…
या विषयी आपल्या समाजातील अभिनेते अविनाश बडगुजर यांनी आपल्या ‘कटिंग पे चर्चा’ या YouTube ऑनलाइन कॉमेडी टॉक शो मध्ये चर्चा केली आहे. त्यांनी तरुण ऑफिस नोकरदार वर्गाशी खुमासदार चर्चा करून वेगवेगळी मते जाणून घेतली आहेत.
या कॉमेडी शो ला पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

Leave a Reply