मुलींना भारतीय सैन्यात जाण्याची प्रथमच सुवर्णसंधी

निःशुल्क ट्रेनिंग निःशुल्क ट्रेनिंग

१) फिजिकल ट्रेनिंग:- उच्च प्रशिक्षित माजी सैनिकांच्या द्वारे
२) लेखी परीक्षा क्लास :- तज्ञ प्रधापकांच्या द्वारे सर्व मोफत
स्पेशल मुलींची बॅच

प्रवेश करीता संपर्क
सुधीर चक्रे सर
7507477775

मिशन देशभक्त डिफेन्स पॅरामिलिटरी अकॅडमी अमरावती*l

पत्ता:- सिटी सेंटर कॉम्प्लेक्स ऑफिस नं. 203,पंचवटी चौक जवळ,अमरावती*l

On Line अर्ज आजच करा
www.joinindianarmy.nic.in
25 एप्रिल 2019 ते 8 जून 2019 पर्यंत

Post:- Women Military Police

वय:- 17 ते 21 वर्ष
1ऑक्टोबर1998 ते
1 एप्रिल 2002 च्या दरम्यान जन्मलेल्या मुली अर्ज करू शकतात
शिक्षण:- 10 वी/12वी/ पदवीधर/
फक्त 10 वी पास असेल तर 45 टक्के मार्क असणे आवश्यक आहे.

उंची:- 142 cm

फिजिकल टेस्ट
1) 1.6 Km धावणे :- 7 मिनिटे 30 सेकंद
2) लांब उडी:- 10 फूट
3) उंच उडी:-3 फूट

भरती साठी लागणारे कागदपत्र

1) 20 पासपोर्ट फोटो (अद्यावत ) पांढऱ्या बॅक ग्राउंड असलेले

2) 10 वी ,12वी, पदवी चे मार्कशीट व बोर्डसर्टिफिकेट

3) डोमीसाईल सर्टिफिकेट
4) कास्ट सर्टिफिकेट

5) शाळेतील चरित्र प्रमाणपत्र

6) सरपंच/महानगर पालिके चे चरित्र प्रमाणपत्र

7) माजी सैनिकांची मुलगी असल्याच रिलेशन प्रमाणपत्र
8) अविवाहित प्रमाणपत्र :- सरपंच/महानगर पालिका द्वारा 6 महिन्याच्या आतील

9) सिंगल अकाउंट,पॅन कार्ड,आधार कार्ड
10) NCC :-A certificate 5 Mark Bonus
NCC:- B certificate 10 Mark bonus
NCC:- C certificate :- परीक्षा माफ

देशासाठी सैनिक बनू इच्छिणाऱ्या मुलींना ही माहिती पाठवा मुलींना भारतीय सैन्यात जाण्याची प्रथमच सुवर्णसंधी

निःशुल्क ट्रेनिंग निःशुल्क ट्रेनिंग

१) फिजिकल ट्रेनिंग:- उच्च प्रशिक्षित माजी सैनिकांच्या द्वारे
२) लेखी परीक्षा क्लास :- तज्ञ प्रधापकांच्या द्वारे सर्व मोफत
स्पेशल मुलींची बॅच

प्रवेश करीता संपर्क
सुधीर चक्रे सर
7507477775

सौ.लताश्री अ वडनेरे
9323943337

मिशन देशभक्त डिफेन्स पॅरामिलिटरी अकॅडमी अमरावती

पत्ता:- सिटी सेंटर कॉम्प्लेक्स ऑफिस नं. 203,पंचवटी चौक जवळ,अमरावती

On Line अर्ज आजच करा
www.joinindianarmy.nic.in
25 एप्रिल 2019 ते 8 जून 2019 पर्यंत

Post:- Women Military Police

वय:- 17 ते 21 वर्ष
1ऑक्टोबर1998 ते
1 एप्रिल 2002 च्या दरम्यान जन्मलेल्या मुली अर्ज करू शकतात
शिक्षण:- 10 वी/12वी/ पदवीधर/
फक्त 10 वी पास असेल तर 45 टक्के मार्क असणे आवश्यक आहे.

उंची:- 142 cm

फिजिकल टेस्ट
1) 1.6 Km धावणे :- 7 मिनिटे 30 सेकंद
2) लांब उडी:- 10 फूट
3) उंच उडी:-3 फूट

भरती साठी लागणारे कागदपत

1) 20 पासपोर्ट फोटो (अद्यावत ) पांढऱ्या बॅक ग्राउंड असलेले

2) 10 वी ,12वी, पदवी चे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट

3) डोमीसाईल सर्टिफिकेट
4) कास्ट सर्टिफिकेट

5) शाळेतील चरित्र प्रमाणपत्र

6) सरपंच/महानगर पालिके चे चरित्र प्रमाणपत्र

7) माजी सैनिकांची मुलगी असल्याच रिलेशन प्रमाणपत्र
8) अविवाहित प्रमाणपत्र:- सरपंच/महानगर पालिका द्वारा 6 महिन्याच्या आतील

9) सिंगल अकाउंट,पॅन कार्ड,आधार कार्ड
10) NCC :-A certificate 5 Mark Bonus
NCC:- B certificate 10 Mark bonus
NCC:- C certificate :- परीक्षा माफ

देशासाठी सैनिक बनू इच्छिणाऱ्या मुलींना ही माहिती पाठवा
सौ.लताश्री अ वडनेरे

9323943337
वंदे मातरम् जयहिंद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*