?शोक संदेश?
पिंप्री खुर्द ता.धरणगाव येथील राहणारे पोलीस निरीक्षक(निवृत्त)श्री. विठ्ठल श्रावण मोहकर (बडगुजर)यांचे वडील नामे कै. श्रावण बारकु मोहकर वय ८७वर्ष यांचे दि.११/५/२०१९रोजी सकाळी ०४वा.५०मिनिटांनी अल्पशहा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांची अंत यात्रा दुपारी ४:००व पिंप्री खुर्द ता.धरणगाव येथून निघणार आहे.
आपला शोकाकुल -मोहकर परिवार पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि. जळगाव.


Leave a Reply