श्री. अनिल आत्माराम मोहकर व सौ.संजीवनी अनिल मोहकर(साळुंखे) यांची कन्या कु.सलोनी(मन्वी) ही पवार पब्लीक स्कूल, हडपसर, पुणे (ICSE) येथील शाळेत इयत्ता १० वीत(शालांत परिक्षा) ९५.३% गुणांनी उत्तीर्ण झाली. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कु.सलोनी ही जळगांवस्थित श्री.ए.डी.मोहकर व धुळेस्थित प्रा.सी.डी. साळुंखे,यांची नात आहे.
कु. सलोनी मिळालेल्या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छूक – अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप



Congratulations ???
चि.सलोनी उर्फ मनूदीदीचे खूपखूप अभिनंदनl
दीदी तू ९५.३%गूण संपादन करून आम्हा सर्वांपुढे आव्हान निर्माण करून प्रेरणा दिली आहे.आम्हीही आमच्या दीदीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून इयत्ता१०वीच्या परिक्षेत ९५ टक्के पेक्षां जास्त मार्कस् मिळवू.
सार्थक(गीत)९वी{ICSE}धुळे,
क्रीषः७वी,स्वराः५वी{CBSE}
रचीतः{साई}व रुत्वी{गौरी}
Heartiest Congratulations of Saloni alias Manu
Great!Manubeta Great Job ! Congratulations! we are proud of you.
You’ve proved that you can achieve success as you wish.
Before starting your examination you told all family members that you’ll secure more than 95% marks & you achieved your goal.
You deserves for Gift and that to as per your wish;Rush for Dhule and get it.
We are waiting..come on run fast…!
AaiBaba
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा ! कु.सलोनी