श्री.दिनेश सुखलाल बडगुजर रा.डोंबीवली, ह.मु.भावनगर, गुजरात. यांचे चिरंजीव कु.अथर्व दिनेश बडगुजर याने इ.१० वी (CBSE ) या वर्षीच्या शालांत परिक्षेत ९५% गुण मिळवुन यश प्राप्त केले.
त्याच्या या यशा मध्ये त्याची आई शितल, वडिल दिनेश बडगुजर
i
व शिक्षक वृद यांचे त्याला सहकार्य लाभले. त्याच्या या यशा बद्दल घरातील मंडळी आजी-आजोबा, काका-काकु, मामा-मामी तसेच नातेसंबंधीत यांचे तर्फे ही शुभेच्छांचा वर्षाव झाला.
त्याचे पुढील लक्ष विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन इंजिनीअर होण्याचे आहे.तरी या करिता पात्रता परिक्षेची तो तयारी करत आहे.
चि.अथर्व याचे पुन्हा एकदा अभिंदन व पुढील शौक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छुक: श्री.नरेंद्र सिताराम बडगुजर, औरंगाबाद.
समस्त डांगे परिवार धरणगांव.

इ.१० वी (CBSE) परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी व पालकांचे मनापासुन अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!
श्री नरेंद्र सिताराम बडगुजर व परिवार, औरंगाबाद.
समस्त डांगे परिवार,धरणगांव.
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा !