नाशिक येथे, चामुंडा माता मंदिर ची स्थापना

आपल्या राम जन्मभूमी, नाशिक येथे श्री चामुंडा माता देवीची स्थापना येत्या महिन्यात 16, 17, 18 व 19 मे रोजी नाशिक मध्ये पाथर्डी फाट्यावर, श्री. राम( प्रशांत) केशव बडगुजर यांच्या प्रेरणेतून ते स्वतः पुढाकार घेऊन करीत आहेत .

त्याकरिता आपण सर्व चामुंडा युवक मित्र मंडळातर्फे नाशिक मधून देवीच्या अन्नदान खर्च व इतर खर्चासाठी आपल्या स्व इच्छेने देणगी देत आहेत त्यात पंचवटी विभागातील चामुंडा युवक मित्र मंडळाचे कार्यकारिणी सदस्य
श्री दिलीप रामकृष्ण बडगुजर (जेष्ठ समाज सेवक)
श्री. दिपक भिकाजी बडगुजर (अध्यक्ष पंचवटी विभाग, चामुंडा युवक मित्र मंडळ)
श्री. संदीप भगवान कोतवाल
श्री.प्रशांत प्रकाश बडगुजर सर
श्री अनिल गुलाबराव बडगुजर
व श्री.योगीराज सुधाकर बडगुजर

यांच्या मार्फत पंचवटी  विभागातून देणगी अन्नदानासाठी जमा करण्यात येत आहेत त्यांना अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यात आत्तापर्यंत त्यांनी पन्नास ते साठ हजार रुपये देणगी जमा केली आहे त्यात सर्वात मोठे देणगीदार, श्री दिपक पांडुरंग दोडे (बडगुजर)व त्यांचा धर्मपत्नी सौ. सुनंदा दिपक दोडे पंचवटी हिरावाडी तील अगदी साध्या कुटुंबातून वरती येऊन आडगाव येथे पोलीस डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहेत त्यांनी स्वतःहून आज 11 हजार 111 रुपये देणगी जमा केली सर्व चामुंडा युवक मित्र मंडळातर्फे व राम बडगुजर यांच्या  कडून त्यांनी त्यांचे सर्वांनी आभार मानले व तसेच श्री.हेमराज वनजी बडगुजर यांनी सुद्धा 5001 रुपये ची देणगी देऊन अजुन भांडऱ्या साठी लागणारी वस्तु स्वरूपात जसे तेल, तांदुळ इत्यादी जमा करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, त्यांचे ही मंडळ आभार व्यक्त करतो, आपणही या शुभ कार्यास आपल्या ला जमेल तसे सहकार्य लवकरात लवकर खालील दिलेल्या अकाउंट नंबर वर पैसे जमा  करावे ही विनंती.

Bank Account Details:
Account Holder Name: Shri Chamundamata Yuvak Mitra Mandal
Bank : Bank Of Maharashtra
Branch: Panchvati, Nashik (MH)
IFSC Code: MAHB0000332
Account Number: 60245418998

चामुंडा माता

3 Comments

  1. सर्वांना धन्यवाद असेच एकजुटीने कार्य करून समाजाची प्रगती करीत आहात याबद्दल आभारी आहोत

  2. धन्यवाद नाशिक मधील पंचवटी विभागाचे चामुंडा मित्र युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद व दीपक पांडुरंग दोडे यांचे विशेष आभार

  3. मा.श्री.प्रशांत (रामभाऊ) बडगुजर यांच्या पुढाकाराने नासिक येथे चामुंडा मातेच्या मंदिराची उभारणी आणि मूर्तीची स्थापना होत आहे तरीही नाशिक साठी फार मानाची गोष्ट आहे. बडगुजर समाज मंडळाकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे, त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांचे आभार.

Leave a Reply to प्रा. प्रशांत प्रकाश बडगुजर नाशिक Cancel reply

Your email address will not be published.


*