दुखःद निधन – कै. राजधर देवराम बडगुजर, यांचे आज दि २०/०४/२०१९ रोजी, सकाळी ९:०० वा. वृध्दपकाळाने निधन

शिंदखेडा,अमळथे येथील: श्री. वेडू राजधर बडगुजर यांचे वडिल कै.राजधर देवराम बडगुजर यांचे आज दि.२०/०४/२०१९ रोजी, सकाळी ९:०० वा. वृध्दपकाळाने निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२१/०४/ २०१९ रोजी सकाळी १०:०० वा राहत्या घरुन निघेल. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो.
ही परमेश्वरी चरणी प्रार्थना !!!

अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड
गृप, स. बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ आणि सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

कै.राजधर देवराम बडगुजर

4 Comments

  1. ll भावपूर्ण श्रध्दांजली ll
    ईश्वर मृतात्म्यास चीलाशांती देवो ll

    ॐ शांती! शांती!! शांती!!!

  2. बापुंना भावपुर्ण श्रध्दांजली..!

    श्री नरेंद्र सिताराम बडगुजर(नात-जावाई)व परिवार,औरंगाबाद.
    समस्त डांगे परिवार,धरणगांव,जि.जळगांव

Leave a Reply to C.D,Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*