पिंपरी चिंचवड शहरातील बडगुजरांचे उभरते नेतृत्व सौ. सारिकाताई महेंद्र पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

?।।वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन।। ?

सन्मा. सौ. सारिका महेंद्र पवार ताईसाहेब
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

समाजसेवी
‘बडगुजर महिला शक्तीचे’ बलस्थान,

            पिंपरी-चिंचवड शहरातील तरुण नेतृत्व,सर्व समाजास मदतगार म्हणून ओळख असलेल्या, अनेक स्तरावरील,अनेक विभागातुन अनेकदा पुरस्कार मिळालेल्या, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे महिला भूषण पुरस्कार मिळालेल्या असे पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पार्टीच्या महिला शहर प्रमुख सौ. सारिका महेंद्र पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
          त्यांचे पुढील आयुष्य सुखी-समृद्धी व आनंददायी जावो  ही आई चामुंडा माता देवीला  प्रार्थना, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
सौ. सारिकाताई महेंद्र पवार-बडगुजर

शुभेच्छूक :-

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई

अ. भा. बडगुजर समाज युवक समिती

बडगुजर प्राऊड ग्रुप


?????????

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*