श्री मुकेश हरिराम मांडवाल यांना दोन कन्या रत्न झाले

श्री मुकेश हरिराम मांडवाल नेपानागर ह. मु. इंदौर यांना ८ एप्रिल रोजी दोन कन्या रत्न झाले. लग्नाच्या १२ वर्षांनंतर त्यांना जुळ्या मुली झाल्यात. कुटुंबात सर्वत्र आनंदी आनंद झाला. आज त्यांचे पारंपरिक् पद्धतीने राहत्या घरात स्वागत करण्यात आले.

1 Comment

  1. तपपूर्ती नंतर दोन कन्यारत्नl
    मुकेश बडगुजर जाहलेत धन्यll

Leave a Reply

Your email address will not be published.


*