प्रत्येकाने मतदान केल्याचा एक सेल्फी फोटो व नाव,गावं आम्हास खालील नंबरवर व्हॉट्सअँप करावा. आम्ही तो सेल्फी फोटो आपल्या वेबपोर्टलवर www.badgujar.in अपलोड करणार आहेत.
विधानसभेची निवडणूक खर्याअर्थाने लोकशाहीच्या महाउत्सवाचा जागर करणारी ठरत आहे. संविधान आणि लोकशाहीचे महापर्व असलेल्या या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करायलाच पाहीजे. मतदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि आपल्या बडगुजर समाज बांधव-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या बडगुजर समाजाच्या वेब पोर्टवर निवडणूक-२०१९ चे पेज तयार करत आहोत. यासाठी प्रत्येकाने मतदान केल्याचा एक सेल्फी फोटो काढून आम्हास व्हॉट्स करावा. आम्ही तो सेल्फी फोटो आपल्या वेबपोर्टलवर www.badgujar.in अपलोड करणार आहेत.
व्हाटस् अॅप संपर्क – 9922335555.
www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ

बातमी संकलन – संदिप भाऊ बडगुजर, नंदुरबार

Great!
Good Idea Lokesh
मी मतदान केलेची सेल्फी जरू़र पाठवेन.