श्री. दिनेश बडगुजर व सौ. रुची बडगुजर यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

?।।लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक अभिनंदन।। ?

श्री दिनेश बडगुजर व सौ रुची बडगुजर यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

            ठाणे शहरातील आमचे परम प्रिय मित्र समाज बंधू, बडगुजर समाज व लोकप्रिय,

समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व, कॉर्पोरेट क्षेत्रातील अलौकिक ठसा उमवणारे असे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे सल्लागार, ठाणे क्रांतिकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्री दिनेश भगवान बडगुजर व सौ रुची दिनेश बडगुजर यांना आज लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाले या गोड, सुंदर दाम्पत्यास बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई तर्फे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Ideal and Successfull personality in “Engineering Field”, A person with the pleasure and cheerful and active family .He not only Loves his Family but also all Relatives , Society and pet animals. A Person with “Simaple Living and High Thinking”. With Support of Mrs.Ruchi Badgujar .

श्री दिनेश बडगुजर व सौ रुची बडगुजर
       त्यांचे पुढील आयुष्य सुखी-समृद्धी व आनंददायी जावो  ही आई चामुंडा माता देवीला प्रार्थना, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छूक :-
सचिव
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
मुंबई

?????????

अ. भा. बडगुजर समाज युवक समिती

बडगुजर प्राऊड ग्रुप

2 Comments

  1. Wish u a very very happy n cheerful wedding anniversary,Dear Dinesh Bhau n Ruchi Madam.
    I have noticed that u r d best couple in our society one express intimate love for each other whole heatedly.
    Showing love towards our partner is an immaculating n jovial thing.
    This shows that everyday n every pal is being enjoyed by u to lees.
    With lots of best wishes,
    Prof.Shitalprasad D Madhukar,Pimpalkotha/ Dombivli.

Leave a Reply

Your email address will not be published.


*